सुधीर मुनगंटीवार वित्तमंत्री

सुधीर मुनगंटीवार वित्तमंत्री

मा.ना.श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त व नियोजन, वने यांचा मंगळवार, दिनांक २४.१०.२०१७ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम
सकाळी ११.००वा. मंत्रिमंडळ बैठक.
स्थळ : ७वा मजला, मंत्रालय मेन मुंबई
दुपारी १२.४५वा. श्री.यु.पी.एस. मदान, आयुक्त-एमएमआरडीए यांचेशी चर्चा
स्थळ : ५०२-मंत्रालय मेन मुंबई
दुपारी ०१.००वा. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ या  योजनेच्या अंमलबजावणीसाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक
स्थळ : परिषद सभागृह क्र.३, ७वा मजला, मंत्रालय.
दुपारी १.३० वा  जनसंपर्क, नागरिकांशी भेटी
स्थळ : दालन क्र . ५०२-मंत्रालय मेन मुंबई
दुपारी ०२.००वा. आ.अतुल भातखळकर आणि  मुख्य वन सरंक्षक, संजय गांधी नॅशनल पार्क यांचेसमवेत चर्चा.
स्थळ : दालन क्र. ५०२-मंत्रालय मेन मुंबई

COMMENTS