ब्रेकिंग न्यूज – भाजपचे महाराष्ट्रातील 16 उमेदावार जाहीर, या विद्यमान खासदारांची तिकीटे कापली!

ब्रेकिंग न्यूज – भाजपचे महाराष्ट्रातील 16 उमेदावार जाहीर, या विद्यमान खासदारांची तिकीटे कापली!

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 16 उमेदावार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये दोन खासदारांची तिकीटे कापली असून
लातूरमधील सुनील गायकवाड आणि अहमदनगरमधील विद्यमाना खासदार दिलीप गांधी याचे तिकीटे कापली आहेत.

या उमेदवारांची नावे जाहीर

नंदूरबार – हिना गावीत
धुळे – सुभाष भामरे
रावेर – रक्षा खडसे
अकोला – संजय धोत्रे
वर्धा – रामदास तडस
नागपूर – नितीन गडकरी
गडचिरोली – अशोक नेते
चंद्रपूर – हंसराज अहिर
जालना – रावसाहेब दावने
भिवंडी – कपील पाटील
मुबंई उत्तर – गोपाळ शेट्टी
मुंबई उत्तर मध्य – पूनम महाजन
अहमदनगर – सुजय विखे
बीड – प्रीतम मुंडे
लातूर – सुधाकर शृंगारे
सांगली – संजय पाटील

COMMENTS