भाजप आमदार राम कदम यांच्यावर चित्रा वाघ यांची टीका ! VIDEO

भाजप आमदार राम कदम यांच्यावर चित्रा वाघ यांची टीका ! VIDEO

मुंबई – भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदारी टीका केली आहे. राम कदम यांच्या नावात राम आहे परंतु त्यांची वृत्ती मात्र विलासी आहे. रामाच्या नावाप्रमाणे संयमीपणा त्यांच्यामध्ये यायला हवा होता परंतु तो त्यांच्यात नाही. तसेच अशाप्रकारचं वक्तव्य हे सत्ताधारी पक्षातील आमदाराला शोभत नसल्याचंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यात महिलांच्या छेडछाडीच्या घटना घडत असताना राम कदम यांनी केलेल्या या वक्तव्याचा निषेध असल्याचंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

 

 

 

COMMENTS