लोकसभेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा, पाहा LIVE !

लोकसभेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा, पाहा LIVE !

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचा काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर करण्यास सुरूवत झाली आहे. नवी दिल्लीतील अकबर रोड येथील पक्षाच्या मुख्यालयात अध्यक्ष राहुल गांधी, संयुक्त पुरोगामी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित आहेत.

Live From Congress HQ

Live From Congress HQ

Posted by Rahul Gandhi on Monday, April 1, 2019

COMMENTS