धनगर समाज निर्धार मेळाव्यात गोंधळ, भाजप खा. विकास महात्मे यांच्या अंगावर फेकली पत्रके

धनगर समाज निर्धार मेळाव्यात गोंधळ, भाजप खा. विकास महात्मे यांच्या अंगावर फेकली पत्रके

परभणी – धनगर समाजाचे नेते आणि भाजप खा. विकास महात्मे यांच्या अंगावर पत्रके फेकण्यात आली आहे. नागपूर येथे होणाऱ्या धनगर समाज निर्धार मेळाव्याच्या तयारीसाठी बैठक आणि नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कारासाठी ते शहरात आले होते. यावेळी काळे झेंडे दाखवत धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊ, या आश्वासनांचा विसर पडल्याचा युवकांनी आरोप केला. त्यावेळी वसमत रोडवरील जागृती मंगल कार्यालयात युवकांनी पत्रकबाजी केली. या पत्रकावर समाजाची फसवणूक केल्याने निषेध करत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

COMMENTS