वाजपेयींच्या निधनाच्या बातमीबाबत दुरदर्शननं मागितली माफी !

वाजपेयींच्या निधनाच्या बातमीबाबत दुरदर्शननं मागितली माफी !

मुंबई  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनापूर्वीच प्रकृती चिंताजनक असताना  दूरदर्शनने अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधन झाले असे बातमी चालवली होती. दुरदर्शनच्या या बातमीमुळे इतरही प्रसारमाध्यमांनी निधनाचे वृत्त दिले परंतु यासंदर्भात दूरदर्शनने अखेर माफी मागितली आहे.

दरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन झालं असून त्यांना गेली 24 तासांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या निधनानंतर देशभरातील नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

COMMENTS