गिरीश महाजनांनी घेतली अण्णा हजारेंची भेट, अनेक विषयांवर बंद खोलीत चर्चा ! VIDEO

गिरीश महाजनांनी घेतली अण्णा हजारेंची भेट, अनेक विषयांवर बंद खोलीत चर्चा ! VIDEO

अहमदनगर – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज राळेगणसिद्धीत जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे. हजारे यांनी २ ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धीत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यासंबंधी त्यांच्याशी चर्चा करून सरकारची बाजू मांडण्यासाठी महाजन आज राळेगणसिद्धीमध्ये गेले होते. हजारे आणि महाजन या दोघांत अनेक विषयांवर बंद खोलीत चर्चा झाली आहे. त्यामुळे महाजन यांच्या भेटीनंतर अण्णा हजारे उपषणाला बसणार का याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS