आप खासदार डॉ. संजय सिंह याच्यावर शाई फेकणारा निघाला भाजप समर्थक, आपने फोटो केले रिलीज ! VIDEO

आप खासदार डॉ. संजय सिंह याच्यावर शाई फेकणारा निघाला भाजप समर्थक, आपने फोटो केले रिलीज ! VIDEO

नवी दिल्ली – आम आदमी पार्टीचे राज्यसभेतील खासदार डॉ. संजय सिंह याच्यावर उत्तर प्रदेशातील हाथरस येथे शाई फेकण्यात आली आहे. हा शाई फेकणारा भाजप समर्थक निघाला असून याबाबतचं ट्वीट करत त्या कार्यकर्त्यांचे फोटो आपने रिलीज केले आहेत. खासदार डॉ. संजय सिंह हे हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी गर्दीतून या व्यक्तीने त्यांच्या अंगावर शाईफेक केली आहे.

दरम्यान ही शाईफेक करणाय्रा व्यक्तीचा फोटो आपने जाहीर केला असून यामध्ये त्यांनी हा भाजपचा समर्थक असल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS