इंदिरा गांधी आणि चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला भारतीय राकेश शर्मा यांच्यातील ते ऐतिहासीक संभाषण ! व्हिडिओ

इंदिरा गांधी आणि चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला भारतीय राकेश शर्मा यांच्यातील ते ऐतिहासीक संभाषण ! व्हिडिओ

तो दिवस म्हणज्ये 3 एप्रिल 1984. याच दिवशी भारतानं इतिहास रचला होता. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला भारतीय व्यक्ती म्हणून राकेश शर्मा यांना मान मिळाला होता. त्यावेळी भारताच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. राकेश शर्मा यांच्या टीमशी इंदिरा गांधी यांनी संवाद साधला होता. त्यावेळी भारत अवकाशातून कसा दिसतो असा प्रश्न इंदिरा गांधी यांनी केला होता. त्यावर राकेश शर्मा यांनी सारे जँहा से अच्छा हिंदोस्ता हमारा असे उत्तर दिले होते. ते संभाषण आज काँग्रेस पक्षाने ट्विट केले आहे. पाहूया ते संभाषण काय होते.

 

COMMENTS