सरकार विरोधी पक्षावर पाळत ठेवतंय, जितेंद्र आव्हाडांचा विधानसभेत गौप्यस्फोट !

सरकार विरोधी पक्षावर पाळत ठेवतंय, जितेंद्र आव्हाडांचा विधानसभेत गौप्यस्फोट !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गौप्यस्फोट केला आहे. विधानसभेत बोलत असताना आव्हाड यांनी सरकार विरोधी पक्षावर पाळत ठेवत असल्याचं म्हटलं आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांच्या लॉबीमध्ये पीएसआय दर्जाचा आधिकारी कसा बसू शकतो असा सवाल आव्हाड यांनी विधानसभेत केला आहे. तसेच सरकार एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन काय स्नूपिंग करतय.याबाबत अध्यक्षांनी तातडीने चौकशी करण्याची मागणीही आव्हाड यांनी केली आहे.

COMMENTS