कोल्हापूर – काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला सुरुवात ! VIDEO

कोल्हापूर – काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला सुरुवात ! VIDEO

कोल्हापूर – राज्य आणि केंद्र सरकारविरोधात आजपासून काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातून या यात्रेला सुरुवात झाली असून राज्यातील काँग्रेस अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली आहे. तसेच काँग्रेसचे दिग्गज नेते कोल्हापुरात उपस्थित झाले असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे , विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे आमदार,माजी आमदार, खासदार या यात्रेत सहभागी झाले आहेत.

COMMENTS