मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

 

# राज्य सरकारकडून 34 हजार कोटींची कर्जमाफी

# दीड लाखापर्यंतचे सरसकट कर्जमाफ

# नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 25 टक्के प्रोत्साहन पर अनुदान देणार. – मुख्यमंत्री फडणवीस

# राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार कोटींची मदत होणार

# 30 जून 2016 ही कट ऑफ डेट राहील.

# महाराष्ट्र सरकारने 34 हजार कोटी रूपयांची कर्ज माफी केली. कॅबिनेट दिली मान्यता. शेतकऱ्यांचं दीड लाख रूपयांचं कर्ज माफ. 90 टक्के शेतकऱ्यांचा सातबारा  कोरा होणार.

# महाराष्ट्रात कृषीक्षेत्रातील घरटी कर्ज 54 हजार रूपये. घरटी कर्ज इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात कमी

# राज्याचा, देशाच्या इतिहासातील मोठा निर्णय सरकार घेत आहे

# राज्यातील मंत्री आणि आमदारांचा एक महिन्याचा पगार कर्जमाफीसाठी देणार

# कर्जमाफीविषयी विविध घटकांशी चर्चा केल्या. आंदोलकांना कर्जमाफीसाठी सकारात्मक असल्यातं सांगितलं होतं- मुख्यमंत्री

# 2012 सालापासूनच्या दुष्काळामुळे शेतकरी कर्जात. सभागृहातही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं – मुख्यमंत्री

# या कर्जमाफीला ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ असं नाव देण्यात आले आहे

COMMENTS