मराठवाड्यातील 30-70 आरक्षणाचा फार्मूला, सर्वपक्षीय आमदार एकवटले, नेमकं काय झालं ते पाहा !

मराठवाड्यातील 30-70 आरक्षणाचा फार्मूला, सर्वपक्षीय आमदार एकवटले, नेमकं काय झालं ते पाहा !

मुंबई – पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठवाड्यातील 30-70 आरक्षणाचा फार्मूला प्रकरण चांगलंच गाजलं. मराठवाड्यामध्ये मेडिकल संदर्भात 30-70 चा आरक्षणाचा फार्मूला रद्द करण्यात यावा यासाठी मराठवाड्यातील सर्व आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. हा फार्मूला रद्द करण्यासाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यातील सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत योग्य निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आंदोलक आमदारांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS