कोरोनाबाबतच्या माहिती व समस्या निवारणासाठी मराठवाडा विभागातील जिल्हानिहाय हेल्पलाईन क्रमांक !

कोरोनाबाबतच्या माहिती व समस्या निवारणासाठी मराठवाडा विभागातील जिल्हानिहाय हेल्पलाईन क्रमांक !

औरंगाबाद – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मराठवाडा विभागामध्‍ये सर्व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कोरोनाबाबत माहिती व समस्या निवारणासाठी संपर्काकरीता नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाइनचे क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय 0240- 2331077, बीड जिल्हाधिकारी कार्यालय 02442-222604, परभणी जिल्हाधिकारी कार्यालय 02452-226400, हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय 02456-222560, लातूर जिल्हाधिकारी कार्यालय 02382-246803, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय 02462-235077, उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय 02472-225618, जालना जिल्हाधिकारी कार्यालय 02482- 223132. तरी आपल्याला कोरोना संदर्भात काही प्रश्न असतील तर त्यांनी वरील हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

COMMENTS