आमदार चिखलीकर यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांचे ‘ढोल बजाओ’ आंदोलन

आमदार चिखलीकर यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांचे ‘ढोल बजाओ’ आंदोलन

नांदेड-  शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी शिवसेनेनं त्यांच्या निवासस्थानासमोर ढोल बजाओ आंदोलन केले.

महापालिका निवडणुकीत प्रताप पाटील-चिखलीकर यांनी  भाजपाचा प्रचार केला होता. याला विरोध करत  शिवसैनिकांनी त्यांच्या राजीनामाची मागणी केली आहे

 

COMMENTS