सुधीर मुनगंटीवार, मंत्री वित्त आणि नियोजन,वने

सुधीर मुनगंटीवार, मंत्री वित्त आणि नियोजन,वने

सुधीर मुनगंटीवार मंत्री वित्त आणि नियोजन , वने यांचा बुधवार दि . 30 मे 2018 रोजीचा दैनंदिन कार्यक्रम

दुपारी   ०१.०० ते ०५.०० पर्यंत  १३ कोटी वृक्ष लागवडीसंदर्भात नागपूर विभागीय आढावा  बैठकीस उपस्थिती.

स्थळ-वनामती, नागपूर.

सायं  ०५.००वा.पत्रकार परिषद.

स्थळ-वनामती, नागपूर.

सायं.०६.००वा.  पंतप्रधान आवास योजना बल्लारपूर संदर्भात आढावा बैठक

स्थळ-वनामती, नागपूर

रात्री मुंबई येथे मुक्काम

COMMENTS