स्टेजवरुन कोसळले अमित शाह, नवाब मलिकांनी शेअर केला व्हिडीओ !

स्टेजवरुन कोसळले अमित शाह, नवाब मलिकांनी शेअर केला व्हिडीओ !

मुंबई – भाजपचे अध्यक्ष अमित शाह हे स्टेजवरुन खाली कोसळत असल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्वीटरवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी ही पडण्याची सुरुवात झाली असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे. हे माहीत नसुन अमित शाह हे स्टेजवरुन उतरत असताना पाय घसरुन खाली पडले असल्याचं पहावयास मिळालं आहे. यावेळी कोसळत असताना कार्यकर्त्यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

COMMENTS