उस्मानाबाद – विविध मागण्यांसाठी मातंग समाजाचा आक्रोश महामोर्चा ! VIDEO

उस्मानाबाद – विविध मागण्यांसाठी मातंग समाजाचा आक्रोश महामोर्चा ! VIDEO

उस्मानाबाद – विविध मागण्यांवरुन मातंग समाजानं आज उस्मानाबादमध्ये आक्रोश महामोर्चाचं आयोजन केलं होतं. या महामोर्चाला राज्यभरातील महिला आणि पुरुषांनी हजेरी लावली होती. मातंग समजावरिल अत्याचार थांबवावेत तसेच ऍट्रॉसिटी कायदा कडक करावा,संविधानाची प्रत जळणा-यावर कारवाई करावी इत्यादी मागण्या या आंदोलकांनी केल्या आहेत.

COMMENTS