पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर,  वाचा तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर, वाचा तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे…

1 ) पुणे – श्री. अजित अनंतराव पवार

2. मुंबई शहर – श्री. अस्लम रमजान अली शेख

3. मुंबई उपनगर –  श्री. आदित्य उद्धव ठाकरे

4. ठाणे – श्री. एकनाथ संभाजी शिंदे

5. रायगड  – श्रीमती आदिती सुनिल तटकरे

6. रत्नागिरी – ॲड. अनिल दत्तात्रय परब

7. सिंधुदुर्ग – श्री. उदय रविंद्र सामंत

8. पालघर – श्री. दादाजी दगडू भुसे

9. नाशिक – श्री. छगन चंद्रकांत भुजबळ

10. धुळे – श्री. अब्दुल नबी सत्तार

11. नंदुरबार – ॲड. के.सी. पाडवी

12. जळगाव – श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील

13. अहमदनगर – श्री. हसन मियालाल मुश्रीफ

14. सातारा – श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील

15. सांगली – श्री. जयंत राजाराम पाटील

16. सोलापूर – श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील

17. कोल्हापूर – श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

18. औरंगाबाद – श्री. सुभाष राजाराम देसाई

19. जालना – श्री. राजेश अंकुशराव टोपे

20. परभणी- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक

21. हिंगोली – श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड

22. बीड – श्री. धनंजय पंडितराव मुंडे

23. नांदेड – श्री. अशोक शंकरराव चव्हाण

24. उस्मानाबाद – श्री. शंकरराव यशवंतराव गडाख

25. लातूर- श्री. अमित विलासराव देशमुख

26. अमरावती – ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)

27. अकोला – श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

28. वाशिम – श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई

29. बुलढाणा – डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे

30. यवतमाळ – श्री. संजय दुलीचंद राठोड

31. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत

32. वर्धा- श्री. सुनिल छत्रपाल केदार

33. भंडारा- श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील

34. गोंदिया – श्री. अनिल वसंतराव देशमुख

35. चंद्रपूर – श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार

36. गडचिरोली – श्री. एकनाथ संभाजी शिंदे

COMMENTS