पंतप्रधान मोदींचा “हा” व्हिडिओ, सोशल मीडियावर होतोय प्रचंड व्हायरल !

पंतप्रधान मोदींचा “हा” व्हिडिओ, सोशल मीडियावर होतोय प्रचंड व्हायरल !

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. फेसबूक, ट्विटरवर त्यांचा मोठा फॅनफॉलोअर आहे. त्यातून त्यांना मोठा फायदा झाला. 2014 च्या निवडणुकीत त्यांना त्यांची चांगली प्रतिमा तयार करण्यासाठी मोठा फायदा झाला. सोशल मीडियामध्ये जसा फायदा होतो तसा तोटाही होतो. सध्या सोशल मीडियावर मोदींचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. त्यामध्ये ते एका चहावाल्याची गोष्टी सांगतायेत. या व्हिडिओवरुन मोदींची टिंगलटवाळी सुरू आहे.  हा व्हिडिओ नक्की कधीचा आहे ? कुठला आहे ? याची सत्यता किती आहे? आम्हाला माहिती नाही.  पण सोशल मीडियावर तो खूप व्हायरल होतोय. पहा नक्की व्हिडिओ काय आहे ?

 

 

COMMENTS