प्रियंका चोप्रा – नीक जोन्स रिसेप्शनला मोदींची हजेरी, पहा फोटो आणि व्हिडिओ !

प्रियंका चोप्रा – नीक जोन्स रिसेप्शनला मोदींची हजेरी, पहा फोटो आणि व्हिडिओ !

नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक नीक जोन्स यांचा शाही विवाह रविवार आणि सोमवारी राजस्थानमधील जोधपूरमध्ये पार पडला. हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने हा विवाह झाला. विवाह सोहळ्याला मोजक्याच लोकांची उपस्थिती होती. त्यानंतर मंगळवारी दिल्लीमध्ये लग्नाचं ग्रँड रिसेप्शन ठेवण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. बॉलिवूडमधील अनेक तारे तारकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.

राजस्थानमध्ये प्रचारात व्यस्त असतानाही मोदींनी रिसेप्शनला हजेरी लावून नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या.

COMMENTS