राहुल गांधींची ‘फाफडे पे चर्चा’ अन् मोदींवर टीका !

राहुल गांधींची ‘फाफडे पे चर्चा’ अन् मोदींवर टीका !

अहमदाबाद – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा तीन दिवसांच्या गुजरात दौ-यावर आहेत. या दौ-यात त्यांच्या सभांना दिवसेंदिवस प्रतिसाद वाढतो आहे. काल एका ठिकाण त्यांनी ढाब्यावर फाफडावर ताव मारला. तसंत फाफडा खात तिथल्या मतदारांशी संवांद साधला. त्यानंतर चिलोडामधील एका प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मोदींनावर हल्लाबोल केला. मोदींनी नोटबंदी आणि जीएसटीच्या मुद्दयावरुन देशाचं वाटोळं केल्याचा आरोप केला. पाहूयात राहुल गांधी काय म्हणालेत…..

COMMENTS