एक मनमोकळी मुलाखत, मोदींच्या मुलाखतीवर राज ठाकरेंचे फटकारे!

एक मनमोकळी मुलाखत, मोदींच्या मुलाखतीवर राज ठाकरेंचे फटकारे!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मुलाखतीवर व्यंगचित्रातून जोरदार टीका केली आहे. एक ‘मनमोकळी’ मुलाखत असं शिर्षक या व्यंगचित्राला दिलं असून मुलाखतीचं सर्व वातावरण मोदीमय दाखवलं असल्याचं राज ठाकरे यांनी या व्यंगचित्रात म्हटलं आहे.ही मुलाखत म्हणजे आपणच आपल्याला प्रश्न विचारल्यासारखं होतं असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदीच स्वत:ची मुलाखत घेत असून यावेळी बोला काय विचारु ? असं विचारत असल्याचं दाखवलं आहे.

 

COMMENTS