भाजपा सरकारच्या काळात लोकशाहीची गळचेपी, राज ठाकरेंचे व्यंगचित्राद्वारे फटकारे!

भाजपा सरकारच्या काळात लोकशाहीची गळचेपी, राज ठाकरेंचे व्यंगचित्राद्वारे फटकारे!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी आणि शाह हे दोघे लाल किल्ल्यावर लोकशाहीला फासावर लटकवत असल्याचे या व्यंगचित्रातून दाखवण्यात आले आहे. स्वतंत्रते न बघवते असं टायटल त्यांनी या व्यंगचित्राला दिलं असून मोदींचे हात बळकट करा असं अमित शाह म्हणत असल्याच दाखवण्यात आलं आहे.भाजपा सरकारच्या काळात लोकशाहीची गळचेपी होत असल्याची टीका त्यांनी व्यंगचित्राद्वारे केली आहे.

COMMENTS