आणि…एक महाकाव्य संपले…! राज ठाकरेंनी व्यंगचित्राद्वारे वाजपेयींना वाहिली आदरांजली !

आणि…एक महाकाव्य संपले…! राज ठाकरेंनी व्यंगचित्राद्वारे वाजपेयींना वाहिली आदरांजली !

मुंबई – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना देशभरातील राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबतच्या काही आठवणी जागवल्या. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याबाबात राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढलं असून या व्यंगचित्राद्वारे त्यांनी एक महाकाव्य संपलं असल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS