राफेल विमान खरेदीमध्ये 40 हजार कोटींचा भ्रष्टाचार – राजू वाघमारे  VIDEO

राफेल विमान खरेदीमध्ये 40 हजार कोटींचा भ्रष्टाचार – राजू वाघमारे VIDEO

रहिम शेख, उस्मानाबाद – राफेल विमान खरेदीमध्ये मोदी आणि कंपनीने ४० हजार कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केला आहे. देश का चौकीदार महा चोर है, राफेल विमानाची किंमत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कंपनी जाणीवपूर्वक सांगत नसल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे. तसेच राफेल विमानाची किंमत लोकांना कळाली पाहिजे अशी मागणीही वाघमारे यांनी उस्मानाबाद येथे पत्रकार परिषदेत केली आहे.

https://youtu.be/Zp5i9Ute0sk

COMMENTS