निवडणुकीत विरोधात गेल्यामुळे राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांची तरुणाला मारहाण, मारहाणीत राजेश फाळकेचा मृत्यू !

निवडणुकीत विरोधात गेल्यामुळे राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांची तरुणाला मारहाण, मारहाणीत राजेश फाळकेचा मृत्यू !

सांगली – राष्ट्रवादीचे तासगाव तालुकाध्यक्ष राजेश पाटील याने मातंग समाजातील राजेश फाळके या तरुणाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत उपचारादरम्यान राजेश फाळकेचा मृत्यू झाला असून तासगाव पोलीस ठाण्यात आरोपी राजेश पाटील यांच्या विरोधात दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रासिटी अॅक्ट) आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश पाटील

दरम्यान राजेश पाटीलला अटक केल्याशिवाय, फाळकेचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा त्याच्या नातेवाईकांनी दिला आहे. तसेच निवडणुकीत आपल्या विरोधात गेल्यामुळे राजेश पाटीलने ही मारहाण केली असल्याची माहिती आहे.

राजेश फाळके

COMMENTS