सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त आणि नियोजन

सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त आणि नियोजन

सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त आणि नियोजन, वने यांचे शनिवार, दिनांक २४.०३.२०१८. रोजीचे दैनंदिन कार्यक्रम

( शिर्डी , संगमनेर , चंद्रपूर )

सकाळी   ९.१५वा.  श्री साई संस्थान शिर्डी येथे राखीव

सकाळी  १०.४५वा.  संगमनेर येथे  नॅचरोपॅथी केंद्राच्या  नुतन इमारत उदघाटन समारंभास उपस्थिती

दुपारी   १२.४५वा.  हिवरगांव पावसा (त.संगमनेर) येथे जलसंधारण कामाच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती.

सायं. ६.००वा.   पायली-भटाळी (त जि चंद्रपूर )येथे सामाजिक सभागृहाच्या लोकार्पण समारंभास उपस्थिती

रात्री  ९.००वा.  भाजपा प्रमुख पदाधिका-यांची बैठक.

स्थळ-शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर.

रात्री   चंद्रपूर येथे मुक्काम.

COMMENTS