सुप्रिया सुळेंच्या लग्नाचा वाढदिवस जेजुरी गडावर ! VIDEO

सुप्रिया सुळेंच्या लग्नाचा वाढदिवस जेजुरी गडावर ! VIDEO

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या लग्नाचा आज वाढदिवस दिवस आहे. हा वाढदिवस सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांनी जेजुरी गडावर साजरा केला आहे.  याबाबतचा व्हिडीओ सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. यावेळी त्यांचे पती सदानंद सुळे यांनी 5 पावली घेऊन अनोख्या पद्धत्तीने दर्शन घेतलं. कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी जाताना सदानंद सुळे यांनी सुप्रिया यांना उचलून घेत काही पायऱ्या चढल्या. तसेच यावेळी राज्यात भरपूर पाऊस पडू दे, बळीराजाला सुखाचे दिवस येऊ दे असे साकडे सुप्रिया सुळे यांनी खंडोबाला  घातले.

COMMENTS