अजित पवार यांच्या अडचणीत वाढ, सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट नाही

अजित पवार यांच्या अडचणीत वाढ, सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट नाही

सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्‍लीन चिट दिलेली नाही, असे उत्तर एसीबीने ईडीला दिले आहे. त्यामुळे पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे.

सिंचन घोटाळ्याप्रकरणी ईडीने एसीबीकडून कागदपत्र मागवली होती. यावेळी उत्तर देताना अजित पवार यांना क्‍लीन चिट दिलेली नाही, असे एसीबीने स्पष्ट केलं आहे.

COMMENTS