अर्थमंत्री

अर्थमंत्री

मा.ना.श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त आणि नियोजन, वने यांचा गुरुवार, दि. २० जुलै, २०१७ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम

सकाळी ११.३०वा. सेवाग्राम, जि.वर्धा येथील आश्रमास भेट.

दुपारी १२.००वा. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती
.स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा.

दुपारी ०३.००वा. २० कोटी रु किमतीच्या रस्ते व सौंदर्यीकरण कामाच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती.
स्थळ-आंबेडकर चौक, वर्धा.

दुपारी ०३.३०वा. हनुमान टेकडी येथील वृक्षारोपण पाहणी.

सायं. ०४.००वा. भाजपाच्या जि.प.सदस्य व नगरपरिषद सदस्य बैठकीस उपस्थिती
.स्थळ-भाजपा कार्यालय,धंतोली, वर्धा.

सायं. ०५.३०वा. ईद-ए-मिलाद कार्यक्रमास उपस्थिती.
स्थळ- नवजीवन लॉन, जे.बी. सायन्स कॉलेजच्याबाजूला, वर्धा.

रात्री मुंबई येथे मुक्काम

COMMENTS