आता राजकारणापेक्षा एक वेगळी बातमी…. भर रस्त्यात हिरो हिरोईन एकमेकांना मिठी मारतात, त्यानंतर रस्त्यावरच ट्रॅफिक थांबते, हे तुम्ही अनेक चित्रपटात पाहिलं असेल…! रिलवरचा असा सिन पिंपरी चिंचवडकरांनी रिअलमध्ये पाहिला. पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागरमध्ये एक जोडपं शिवार चौकात मिठी मारून उभा राहील होतं. बराच वेळ हॉर्न वाजवूनही ते रस्त्यातून हटेना, शेवटी तिथे संतापलेले वाहनचालक तिथे आले, ट्रॅफिक पोलीस आला. आणि आरडाओरडा झाल्यानंतर त्या जोडप्याला जाग आली आणि ते तिथून निघून गेले……
COMMENTS