आजचे मंत्रिमंडळाचे निर्णय संक्षिप्त स्वरुपात

आजचे मंत्रिमंडळाचे निर्णय संक्षिप्त स्वरुपात

 

  1.     श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून वनाशेजारील गावातील सर्व कुटुंबांना सवलतीच्या दरात गॅस पुरवठा करण्याचा निर्णय.

 

  1.    सार्वजनिक व खाजगी जमिनीवरील कांदळवनाच्या संरक्षणासह त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना प्रकल्प स्वरुपात राबविण्यास मान्यता.

 

  1.    नागभीड रेल्वे मार्गाच्या ब्रॉड गेजमध्ये रुपांतरणासाठीच्या सुधारित अंदाजपत्रकासह राज्याच्या सहभागाचे 354 कोटी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यास मान्यता.

 

४. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियमात सुधारणेसाठी अध्यादेश काढण्यास मान्यता. सुधारित अधिनियम अंमलात येण्यापूर्वी झालेल्या न्यासांच्या मालमत्ता हस्तांतरणांनाच मान्यता मिळणार.

COMMENTS