संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात जीएसटी, तथाकथित गोरक्षक, स्वतंत्र गोरखालॅँड सारखे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत असून, 4 हजार 850 आमदार/खासदरा मतदान करणार आहेत.
11 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार असून या अधिवेशनात सुमारे 18 विधेयक मंजूर करण्यात येणार आहेत. तर सुमारे 16 विधेयक चर्चेसाठी मांडण्याची शक्यता आहे.
COMMENTS