आधार –पॅन कार्ड जोडणीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

आधार –पॅन कार्ड जोडणीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

पॅन कार्ड आधार कार्डाशी जोडण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आज (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आधार कार्ड नसलेल्यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळाला आहे,  आधार कार्ड नसल्यास पॅन कार्ड वापरून इन्कम टॅक्स रिटर्न भरता येतील, असं स्पष्ट करण्यात आले आहे. घटनापीठाचा निकाल येईपर्यंत आधार-पॅन जोडणीवरील स्थगिती कायम राहणार आहे.

 

COMMENTS