आमदाराच्या गाडीवर कारवाई केल्याने पोलिसाला शिक्षा!

आमदाराच्या गाडीवर कारवाई केल्याने पोलिसाला शिक्षा!

सातारा – पाटणचे शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांच्या गाडीची फिल्मिंग उतरवणं वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक रणजित हांडे यांच्या चांगलंच अंगलट आलंय.  रणजित हांडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

चुकीच्या प्रकारे कारवाई केल्याचा आरोप करत आमदारांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर हांडेंना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. या कारवाईची जिल्ह्यात एकच चर्चा असून नेत्यांना एक, तर सर्वसामान्यांना दुसरा न्याय का?, असा सवाल विचारला जातोय.

 

COMMENTS