मुंबई – जेलमधील असलेले आमदार रमेश कदम यांनी पावसाळी अधिवेशनाला जाण्यासाठी मुंबई हायकोर्टाकडे परवानगी मागितली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने ही परवानगी मागणारी याचिका फेटाळली आहे.
रमेश कदम यांनी पावसाळी अधिवेशनात जाणण्याची परवानगी मागितली होती. यात ‘मंजुला शेट्ये प्रकरणात अधिवेशनात सांगायचे अाहे. या प्रकरणी माझा जबाब नोंदवा मी साक्षीदार आहे. या प्रकरणी किमान मुख्यमंत्र्यांना तरी भेटू द्या’. अश्या त्यांनी मागणी केल्या होत्या. या तिन्ही मागण्या मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.
COMMENTS