गोवा राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (दि.18) सुरु होणार आहे. हे अधिवेशन 18 जुलै ते 7 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात 1 हजार 596 प्रश्न विचारण्यात आले, असून यात 590 तारांकीत व अतारांकीत 1 हजार 6 प्रश्नांचा सामवेश आहे.
दरम्यान, या अधिवेशनात कॅसिनो धोरण मंजुरीसाठी मांडले जाणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. अधिवेशन काळात विधानसभा परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
COMMENTS