उद्यापाासून रुग्णांचे हाल थांबणार, कामावर रुजू होण्याची मार्डची डॉक्टरांना विनंती

मुंबई – रुग्णांचे होणारे हाल, सरकारने दिलेले अल्टिमेटम आणि कोर्टाने फटकारल्यानंतरही कामावर रुजू न होण्याची भूमिका घेतलेल्या मार्डला आता शहाणपण सुचले आहे. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कामावर रुजू  होण्याची विनंतरी डॉक्टरांना केली आहे. डॉक्टरांनी आता ही विनंती मान्य केली तर उद्यापासून रुग्णांचे हाल थांबण्याची शक्यता आहे.  मार्डने डॉक्टरांना काय विनंती केली आहे. ते पत्र सोबत जोडले  आहे

 

.

COMMENTS