उस्मानाबाद – अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नेताजी पाटिल तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादीच्या अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांची निवड(आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी) भाजपा 4 सदस्यांनी ही मतदानास उपस्थित न राहता राष्ट्रवादीला केली मदत तर सेनेचे 2 गायब सदस्य ही उपस्थित राहिले नाहीत .
सेनेची गटबाजीमुळे काँग्रेस आणि सेना आघाडीचा पराभव झाला. या झेडपीच्या विजयानंतर काय म्हणाल्या अर्चनाताई पाटील….
COMMENTS