एनडीए सोबत जाण्याच्या चर्चेबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

एनडीए सोबत जाण्याच्या चर्चेबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

‘आमची भुमिका काँग्रेस सोबत जाण्याचीच. मी कधीच काँग्रेस विरोधात बोलले नाही आणि बोलणार नाही. समजूतदार राजकारणी पक्षाच्या हिता पेक्षा देशाच्या हिताचा विचार करतो.’ असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना लागावला. एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा साडेतीन वर्षा पासून सुरु आहे यात काहीही नवीन नाही . असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

COMMENTS