औरंगाबादच्या आरटीओ कार्यालयातला एक मोठा घोळ समोर आलाय. कार्यालायात संगणकीय पद्धती असतांना देखील मॅन्यूअली गाडी पासिंग करून आरटीओ कार्यालयाची लाखोंची फसवणूक केल्याचं समोर आलाय.
कर चुकवण्या प्रकरणी आरटीओ कार्यालायातून नोटीस आल्यानं अनेकांचे धाबे दणाणले आहे.
हा सगळा घोटाळा आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संगनमतानी झालाय. त्यामुळं या सर्व प्रकाराची कसून चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
COMMENTS