औरंगाबाद – पंचायत समितीमध्ये शिवसेना-काँग्रेस एकत्र आले होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठीही शिवसेना-काँग्रेसने युती केली आहे. शिवसेनेच्या देवयानी कृष्णा पाटील यांचा जिल्हाध्यक्षपदासाठी अर्ज, तर काँग्रेसचे केशवराव तायडे उपाध्यक्षपदाचे उमेदवार अर्ज भरला.
COMMENTS