चंद्रपूर – काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे यांना खंडणी वसुलीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पती-पत्नी कौटुंबिक वाद शमविण्यासाठी 12 हजार रुपये पोलिसांना द्यावे लागतात असे सांगून अश्विनी खोब्रागडे यांनी खंडणीची मागणी केली. शहर पोलीस ठाणे पथकाने अश्विनी खोब्रागडे यांना रात्री रंगेहात अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली.
COMMENTS