काँग्रेसचे राज्यातील 12 सेल बरखास्त

काँग्रेसचे राज्यातील 12 सेल बरखास्त

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत येणारे बारा सेल बरखास्त करण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशावरून सेल बरखास्त करण्यात आलेत. बरखास्त सेलवर नव्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहे.

तसेच आणखी काही सेल बरखास्त करण्यात येणार असून त्यांचीही पुनर्रचना करण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

 

बरखास्त करण्यात आलेल्या सेल ची यादी 

 

  1. नागरी विकास

 

  1. निराधार व निराश्रीत व्यक्ती विकास

 

  1. असंघटीत कामगार सेल

 

  1. भटक्या जाती व विमुक्त जमाती

 

  1. सफाई कामगार सेल

 

  1. सामाजिक न्याय विभाग

 

  1. उच्च तंत्रशिक्षण सेल

 

  1. शिक्षक सेल

 

  1. अपंग विकास व मार्गदर्शक विभाग

 

  1. सांस्कृतीक विकास सेल

 

  1. रोजगार व स्वयंरोजगार सेल

 

  1. कच्छी गुजरात सेल

 

COMMENTS