जिल्हा बँकांना पैसे द्या – शरद पवार

जिल्हा बँकांना पैसे द्या – शरद पवार

दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी आज जिल्हा बँकांचा मुद्दा राज्यसभेत मांडला. जिल्हा बँकांकडे पैसे नाहीत, त्यामुळे अजूनही शेतक-यांना पीककर्ज उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे शेतक-यांचे हाल होत आहेत. शेतक-यांचे हाल कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पुढाकरा घ्यावा आणि जिल्हा बँकांना पैसे उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी शरद पवार यांनी केलीय.

COMMENTS