‘जीएसटी’बाबत काही शंका आहे, या हेल्पलाईन क्रमांकावर करा फोन !

‘जीएसटी’बाबत काही शंका आहे, या हेल्पलाईन क्रमांकावर करा फोन !

जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर येणाऱ्या अडचणी, शंकाचे निरसन करण्यासाठी विक्रीकर विभागाने एक कॉलसेंटर सुरु केले आहे, त्याचा दूरध्वनी क्रमांक 1800225900 असा आहे. या क्रमांकावर फोन करून महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती, उद्योजक-व्यापारी जीएसटीच्या अनुषंगाने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे प्राप्त करू घेऊ शकेल.

 

 

COMMENTS