ट्रम्प तात्यांच्या अमेरिकेतही एकच चर्चा, मराठा मोर्चा, सर्वाधिक खपाच्या वॉशिंग्टन पोस्टनेही घेतली दखल !

ट्रम्प तात्यांच्या अमेरिकेतही एकच चर्चा, मराठा मोर्चा, सर्वाधिक खपाच्या वॉशिंग्टन पोस्टनेही घेतली दखल !

मुंबई – क्रांतीदिनी झालेल्या ऐतिहासीक मराठा मोर्चाची देशाच्या कानाकोप-यात चर्चा झाली. या ऐतिहासीक मोर्चाचं थेट प्रक्षेपण मराठी न्यूज चॅनलनी केलं. हिंदी न्यूज चॅनलनीही मोठ्या प्रमाणात त्याची दखल घेतली. तसंच मराठी, इंग्रजी, हिंदी आणि देशातील विविधी भाषांमधील वर्तमान पत्रांनीही या ऐतिहासीक मोर्चाची दखल घेतली.

ऐवढच नाही तर थेट अमेरिकेमधील सर्वाधिक खपाच्या वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमान पत्रानेही ऐतिहासीक मराठा मोर्चाची मोठी बातमी केली आहे. पाच किलोमीटरचा रस्ता संपूर्णपणे पॅक होता असं सांगत एवढ्या मोठ्या संख्येनं मोर्चेकरी येऊनही पूर्णपणे शांततेत पार पडला असं कौतुक बातमीमध्ये करण्यात आलं आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या त्या बातमीची लिंक खाली दिली आहे.

(टीप – कृपया खालील लिंक कॉपी करुन पेस्ट करा.)

https://www.washingtonpost.com/world/asia_pacific/thousands-march-for-quota-in-government-jobs-in-india/2017/08/09/49baa268-7cdb-11e7-b2b1-aeba62854dfa_story.html?utm_term=.b67d38b59550

 

 

COMMENTS