डोनाल्ड ट्रम यांनी फेसबुकवर काय केले आरोप आणि मार्क झुकरबर्गने काय दिलं उत्तर ?

डोनाल्ड ट्रम यांनी फेसबुकवर काय केले आरोप आणि मार्क झुकरबर्गने काय दिलं उत्तर ?

फेसबुक हे आपल्या विरोधात नेहमी काम करते असा आरोप अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. ट्विट करुन त्यांनी फेसबुकवर निशाणा साधला होता. त्याला फेसबूकचा प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी उत्तर दिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप पूर्णपणे चुकीचा असल्याचं झुकरबर्ग यांनी म्हटलं आहे. उलट ट्रम्प यांना 2016 च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फेसबूकचा फायदाच झाल्याचा दावाही झुकरबर्ग यांनी केला आहे. अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतरही या दोघांमध्ये वाद झाला होता. त्याबद्दलही झुकरबर्ग यांनी नाराजी व्यक्त केली होती.

COMMENTS