चंद्रपूर :– भाजप 38 काँग्रेस 12 शिवसेना 2 रा.कॉ. 2 मनसे 2 बसपा 8. अपक्ष 2
………………………………………………………………………………………….
परभणी- पक्षीय बलाबल
काँग्रेस 29
राष्ट्रवादी 20
भाजप 08
शिवसेना 06
अपक्ष 02
……………………………………………..
परभणी- प्रभाग 07 विजयी उमेदवार
अ) जाहेदा बेगम इब्राहिम काँग्रेस
ब) देशमुख सुनील काँग्रेस
क) गुलमिर खान कलदंर काँग्रेस
ड) कदम वैशाली विनोद काँग्रेस
…………………………………………………….
परभणी- प्रभाग 4 विजयी उमेदवार
अ) अतुल सरोदे शिवसेना
ब) ठाकूर प्रशांस शिवसेना
क) माधुरी विशाल बुधवंत काँग्रेस
ड) वनमाला देशमुख काँग्रेस
परभणी – प्रभाग क्रमांक 11
अ) मोहम्मद नईम काँग्रेस
ब) खमीसाजान मोहम्मद काँग्रेस
क) शेख आलिय्या अंजुम मोहम्मद गौस अपक्ष
ड) नाजनीन पठाण शकील काँग्रेस
परभणी – प्रभाग क्रमांक 05
अ) उषा झांबड भाजपा
ब) मीना सुरेश वरपूडकर
क)सचिन मंचकराव देशमुख
ड) शिंदे चंद्रकांत रुस्तुमराव
…………………………………………………………………………
चंद्रपूर :– प्रभाग 6 ;— 4 जागांवर बसपा विजयी
………………………………………………………
लातूरची फायनल आकडेवारी….
लातूर : शहर महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत, ४१ जागांवर भाजप, २८ जागांवर काँग्रेस तर राष्ट्रवादी काँग्रेसला ०१ जागा.
……………………………………………………………………………………………………….
चंद्रपूर :- प्रभाग 9 मधील 4 जागा भाजपला.भाजप 31, काँग्रेस 11, शिवसेना , 2 , मनसे 1, अपक्ष 1, रा.कॉ. 2
………………………………………………………….
परभणी- प्रभाग 2
विजयी उमेदवार
(क) चांद सुभाना (राष्ट्रवादी)
(ब) अली खान (राष्ट्रवादी)
(अ) शेख फहाद (राष्ट्रवादी)
(ड) अमेरिका बेगम (राष्ट्रवादी)
………………………………………….
परभणी – प्रभाग 16
विजयी उमेदवार
(अ) सुशील मानखेडकर (शिवसेना )
(ब) सय्यद समरीन बेगम सय्यद फारूक (अपक्ष)
(क) विजयसिंग ठाकूर (शिवसेना )
(ड) जयश्री खोबे (काँग्रेस)
……………………………………………..
.परभणी – प्रभाग 10
विजयी उमेदवार
(क) विजय जामकर (राष्ट्रवादी)
(ब) बाळासाहेब बुलबुले (राष्ट्रवादी)
(अ) वर्षा खिल्लारे (राष्ट्रवादी)
(ड) अद्याप निकाल बाकी
…………………………………….
परभणी – प्रभाग 12
विजयी उमेदवार
(क) राम गुज्जर (काँग्रेस)
(ब) जाहेदा परवीन तांबोळी (काँग्रेस)
(अ) नागेश सोनपसारे (काँग्रेस)
(ड) कमलबाई काकडे (काँग्रेस)
…………………………………
परभणी – भाग क्रमांक 1
विजयी उमेदवार
(अ) सीमा नागरे (काँग्रेस)
(ब) गणेश सुरेशराव देशमुख (काँग्रेस)
(क) मोकिंद बळीराम खिल्लारे (भाजप)
(ड) शिवाजी गोमचाळे (काँग्रेस)
……………………………………………………………………………
लातूर :- भाजप २८, काँग्रेस १४, राष्ट्रवादी काँग्रेस ०१ जागेवर विजयी.
………………………………………………..
चंद्रपूर :— महापौर राखी कंचर्लावार भाजप विजयी. भाजप 27 जागा.बहुमताकडे वाटचाल
………………………………………..
परभणी प्रभाग 3
अ मधून काँग्रेसचे अनिता रवींद्र सोनकांबळे विजयी
ब मधून काँग्रेससचे शेख फरहत सुलताना शेख अब्दुल मुजाहेद विजयी
क मधून काँग्रेसचे खान मेहमूद मजीद
विजयी
तर ड मधून शिवसेनेचे अमरदीप रोडे विजयी
………………………………….
चंद्रपूर :- निकाल अधिक ट्रेंड्स :— भाजप 23, काँग्रेस 9, रा.कॉ. 2, अपक्ष
लातूर : प्रभाग ०६ आणि प्रभाग १८ मधून भाजपचे सर्व ०७ उमेदवार विजयी…
लातूर -काँग्रेस मधून भाजपात गेलेले माजी उपमहापौर सुरेश पवार विजयी
लातूर – प्रभाग १० अ मधून कॉंग्रेसच्या कांचन रत्नदीप अजनिकर जवळपास एक हजार मतांनी विजयी
चंद्रपूर :— प्रभाग 10 निकाल काँग्रेस -3, राष्ट्रवादी 1, रा . कॉ.चे माजी न.प.अध्यक्ष दीपक जयस्वाल विजयी
चंद्रपूर :– भानापेठ प्रभाग 4 जागांवर भाजप विजयी. महापौरांचे पती संजय कंचर्लावार विजयी.
लातूर – काँग्रेस २४ ठिकाणी आघाडीवर, भाजप ३३ ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर आघाडीवर.
चंद्रपूर :— प्रभाग 10 निकाल काँग्रेस -3, राष्ट्रवादी 1, रा . कॉ.चे माजी न.प.अध्यक्ष दीपक जयस्वाल विजयी
परभणी – राष्ट्रवादीला मोठा धक्का, काँग्रेसची मुसंडी, काँग्रेसला 19 जागा, राष्ट्रवादीला फक्त 10 जगा, शिवसेनलाही धक्का फक्त 2 ठिकाणी आघाडी, 1 जागेसह भाजप चौथ्या स्थानी
चंद्रपूर :- पालकमंत्री मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक सुभाष कासमगोट्टूवार विजयी, भाजप गटनेते अनिल फुलझेले विजयी. माजी खासदार काँग्रेस नेते नरेश पुगलिया यांचे विश्वासू अशोक नागपुरे यांचा विजय
लाातूर – भाजप महापालिकेत बहुमताच्या जवळ, बहुमतासाठी फक्त 5 जागांची गरज
लातूर – काँग्रेस २4 ठिकाणी आघाडीवर, भाजप ३1 तर राष्ट्रवादी काँग्रेस ०१ ठिकाणी आघाडीवर.
लातूर – काँग्रेस २१ ठिकाणी आघाडीवर तर भाजप २६ ठिकाणी आघाडीवर.
परभणी- आय काँग्रेस 10 जागांवर आघाडीवर, भाजप 2 जागांवर भाजप पुढे, 3 जागांवर राष्ट्रवादी आघाडीवर,शिवसेना 1 ठिकाणावर पुढे
लातूर – काँग्रेस पिछाडीवर, भाजप 22 ठिाकाणी तर काँग्रेस 20 ठिकाणी आघाडीवर
लातूर – काँग्रेसच्या माजी महापौर स्मिता खानापुरे पिछाडीवर
परभणी – प्रभाग 9 मधून आय काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर
चंद्रपूर :— प्रभाग 1:— भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर
लातूर – दुसऱ्या फेरी अखेर काँग्रेसचे ०६ उमेदवार आघाडीवर
लातूर : प्रभाग ०४ मधून काँग्रेसचे माजी उपमहापौर कैलास कांबळे, बागवान गोरोबी, शेख रफतबी शकील, पठाण अहमदखान, हे चारही उमेदवार आघाडीवर…दुसऱ्या फेरी अखेर
परभणी – प्रभाग 1 मधून 2 भाजपा आणि दोन जागांवर काँग्रेस पुढे
परभणी – प्रभाग 8 मधून काँग्रेस 4 ही जागांवर पुढे
लातूर :- प्रभाग ११ मधून काँग्रेसचे बबन देशमुख आघाडीवर…पहिल्या फेरी अखेर
लातूर :- प्रभाग ११ मधून काँग्रेसचे कुणाल येळीकर आघाडीवर…पहिल्या फेरी अखेर
तीनही महापालिका निवडणुकीत पोस्टल मतदानाची मतमोजणी सुरू
COMMENTS